R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने खरेदी केली नवी लॅम्बॉर्गिनी सुपर कार!

सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने खरेदी केली नवी लॅम्बॉर्गिनी सुपर कार!

 

सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने लक्झरी कार खरेदी केली असून ही कार खरेदी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ही कार देशात सोमवारी लॉन्च झाली. Automobiliardent नावाने इन्स्टाग्राम पेजवर या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी गाडीचे फोटो शेअर करत या गाडीची माहिती दिली आहे.

फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, देशातील पहिली लॅम्बॉर्गिनीने हैद्राबादमध्ये आपलं घर शोधलं आहे. ही कार ज्युनिअर एनटीआरच्या गॅरेजमध्ये उभी राहणार आहे. डिलिव्हरीच्या आधीची पहिली झलक. ही पोस्ट ज्युनिअर एनटीआरचा पब्लिसिस्ट महेश कोनेरूने शेअर केली आहे. भारतात या कारच्या लिमिटेड एडिशन मॉडलची किंमत ३.१६ कोटी रूपये आहे.

 

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर ज्युनिअर एनटीआर ‘आरआरआर’ सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. तो त्यासाठी सध्या रशियात आहे. सिनेमाचं शूटींग लवकरच संपणार आहे. या सिनेमात अभिनेता रामचरण हा सुद्धा दिसणार आहे. हा सिनेमा हिंदीतही डब होणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

समीर वानखडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पत्नी क्रांती रेडकर म्हणते की,

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी'ने...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments