R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'विलासराव म्हणाले होते, हा अतिशय चालू पुरजा' नाना पटोले यांनी साधला सेनेच्या...

‘विलासराव म्हणाले होते, हा अतिशय चालू पुरजा’ नाना पटोले यांनी साधला सेनेच्या या मंत्र्यांवर निशाणा

काँग्रेस सोडून शिवसेना पक्षात सामील झालेले आणि आघाडी सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विधानाचा दाखला दिला होता. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने येणार आहे.

पटोले म्हणाले की, ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. आणि निवडणुकीत पराभूत झाले. तेव्हा त्यांना विधानपरिषदेवर घेण्यासाठी मी स्वतः आणि आमदार कैलास गोरंट्याल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटलो. तो अतिशय चालू पूरजा असल्याचे देशमुख यांनी आम्हाला त्यावेळी सांगितले होते’. या शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता टीका करत त्यांची खिल्ली उडवली.

दरम्यान ग्रामीण भागात सुरू असलेल्या दौऱ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी औरंगाबाद शहराला भेट देत कार्यकर्ता मेळावा, व्यर्थ न हो बलिदान हा कार्यक्रम तसेच पत्रकार परिषद यामध्ये काँग्रेसचे विविध धोरणांबद्दल माहिती दिली. त्याबरोबरच तत्कालीन सरकारवर टीका करत केंद्राच्या अनेक धोरणांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ग्रामीण भागातही पटोले यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments