R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोदी भक्ताने उभारलेले पंतप्रधान मोदींचे मंदिर रातोरात हटवले

मोदी भक्ताने उभारलेले पंतप्रधान मोदींचे मंदिर रातोरात हटवले

 

पुणे | पुण्यात मोदी भक्ताने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिरच उभारलं होतं. या मंदिराचे महाराष्ट्रात तसेच दिल्लीत सुद्धा चांगलीच चर्चा रंगली होती. असं असताना पंतप्रधान कार्यालयातून एक फोन जाताच हे मंदिर तात्काळ हटविण्यात आलं असल्याचं समजतं आहे. विरोधकांच्या टिकेनंतर PMO कार्यालयाने हा निर्णय घेतला होता

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंध परिसरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी पंतप्रधान मोदींच्या मंदिराची उभारणी केली होती. औंध भागातील परिहार चौकात त्यांनी मोदींच्या अर्धपुतळ्याची स्थापना केली होती. त्याचं उद्घाटन देखील त्यांनी मोठ्या थाटामाटात केलं होतं. मात्र, असं असताना आता अचानक एका रात्रीत हे मंदिर हटविण्यात आलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर हे मंदिर हटविण्याची कारवाई करण्यात आली असल्याचं समजतं आहे. छोटेखानी स्वरुपाचं जे मंदिर उभारण्यात आलं होतं त्याच्यासकट मोदींचा अर्धपुतळा देखील काढण्यात आला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी जयपूरमधून नरेंद्र मोदींचा पुतळा तयार करुन घेतला होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments