R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवणारा 'मूसा' एनसीबीच्या रडारवर, मात्र एनसीबी'ला चकमा देऊन...

चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवणारा ‘मूसा’ एनसीबीच्या रडारवर, मात्र एनसीबी’ला चकमा देऊन पाळण्यात झाला यशस्वी

मुंबई | मुंबईचा सर्वात मोठा ड्रग माफिया मूसा आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आहे. मुसा एक आफ्रिकन नागरिक आहे, ज्याचे तार जगातील सर्वात क्रूर कोलंबियन कार्टेलशी जुळले असल्याचे म्हटले जाते. बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवण्यामागे देखील मुसाचे नेटवर्क असल्याचे पुरावे तपासात मिळाले आहेत. सुत्रानुसार मुसा त्याच्या ड्रग्ज सप्लायरमधून दररोज सुमारे २ कोटी रुपये कमवतो. तो मुंबईचा सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर आहे असे मानले जाते .

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने गेल्या आठवड्यात मुसाला अटक करण्यासाठी छापा टाकला होता पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूसाकडे एक सुरक्षा दल आहे. त्याच्यासोबत तोफा आणि तलवारी घेवून असलेले अंगरक्षक आहेत.

मूसा आपला सगळा काळा बाजार मानखुर्द आणि वाशी दरम्यानच्या जंगल भागातून चालवतो. मुसा आणि त्याच्या लोकांना या भागाची पूर्ण माहिती आहे. मात्र जंगलाच्या सभोवतालच्या दलदलीमुळे पोलीस आणि इतर यंत्रणांना या ठिकाणी पोहचणे अशक्य आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments