R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home संपादकीय "लोकशाही" हा प्रत्येक भारतीयांचा "स्वास" आहे आणि त्या लोकशाहीला टिकवणारा चौथा स्तंभ...

“लोकशाही” हा प्रत्येक भारतीयांचा “स्वास” आहे आणि त्या लोकशाहीला टिकवणारा चौथा स्तंभ “मीडिया” आहे.

काही मोठी मध्यम आज बिकाऊ झाली असून कोणत्या न कोणत्या राजकीय पक्षाच्या ताटाखालची मांजरे झाली आहेत त्यामुळेच सामान्य जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह ही माध्यमे आता पुढे येऊ लागली आहे. काही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे ही सामाजिक नाही तर पूर्णपणे कमर्शिअल होत चालली आहेत.वास्तव मांडणे आत्मप्रकटन आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासठी न्युज पोर्टलने लोकांच्या मनात अनन्यसाधारण स्थान निर्माण केले आहे.
दैनिक लोक न्युज ची स्थापना २००७ साली झाली आणि २०१० साली R.N.I MAH/MAR/2010/33579 रजिस्ट्रार ऑफ न्युजपेपर- भारत सरकार येथे नोंदणी झाली. दैनिक लोक न्युज स्थापने पासून महाराष्ट्रा मध्ये घडणाऱ्या सर्व मुख्य बातम्या आपल्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करत आहे त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी-मुंबई, पुणे आणि नाशिक येथे वाचकांची पसंती लाभली आहे. मुख्य दैनिक हे चार पाणी आहे. काही दिवसांपासून भारत पपेरलेस विश्वाकडे वळत आहे आणि त्याच करिता दैनिक लोक न्यूज “लोक न्युज २४ तास” ह्या नावाने न्युज पोर्टल स्वरूपात सुरू केला आहे. आम्ही कायम अचूक आणि निर्भीड पत्रकारिता करू आणि आपल्या समोर सत्य मांडण्यास आम्ही बांधील आहोत.
श्री अशोक जयचंद्र झा.
संपादक.

loknews24tass
Author: loknews24tass

RELATED ARTICLES

“फ्लाईंग शीख” मिल्खा सिंग यांचे निधन.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांचे दु:खद निधन झाले. आपल्या अद्वितीय कामगिरीच्या जोरावर...

Akshaya Tritiya 2021 Dont Do These Mistakes: अक्षय तृतीया पर मां लक्ष्मी की करना है प्रसन्न तो न करें ये काम

- पौराणिक मान्यताओं के अनुसार, अक्षय तृतीया के दिन तामसिक भोजन यानी कि लहसुन, प्याज, मांस या मदिरा का सेवन किया जाए तो यह...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments