R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या तुरुंगातून सुटलेले इसिसचे दहशतवादी हल्ला करू शकतात, जो बायडन यांना चिंता

तुरुंगातून सुटलेले इसिसचे दहशतवादी हल्ला करू शकतात, जो बायडन यांना चिंता

 

सध्याच्या परिस्थितीत अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकन नागिरक आणि अधिकाऱ्यांना सुरक्षित परत आणण्यावर भर देण्यात येत आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले. आतापर्यंत 18 हजारपेक्षा जास्त जणांना अफगाणिस्तानातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यासाठी विमानांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

मात्र तालिबानने तुरुंगातून सोडलेले इसिसचे दहशतवादी अमेरिकेवर हल्ला करण्याची शक्यताही बायडन यांनी व्यक्त केली. अशा प्रकारचा हल्ला झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही बायडन यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे मोठे आव्हान आहे. यात खूप धोका आहे. याचे अंतिम परिणाम काय होतील, याबाबत आताच काही सांगणे कठीण आहे

. मात्र, कमीतकमी नुकसान सहन करत ही मोहीम राबवण्यात येत आहे. आम्ही अफगाणिस्तानात 20 वर्षे काम केले आहे. मात्र, आता तालिबान्यांनी तुरुंगातून सोडलेल्या इसिसच्या दहशतवाद्यांकडून जगाला धोका निर्माण झाल्याचे बायडन यांनी सांगितले. ते हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकी सैन्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला करण्यात आला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात यईल, असेही ते म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments