R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया कल्याण सिंह यांच्या पार्थिवावरील राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा, विरोधकांची जोरदार टीका

कल्याण सिंह यांच्या पार्थिवावरील राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा, विरोधकांची जोरदार टीका

 

माजी मुख्यमंत्री णिभाजपा नेते कल्याण सिंह यांच्या पार्थिकाच्या अंत्यदर्शनावेळी त्यांच्या पार्थिवावरील राष्ट्रध्वजावर भारतीय जनता पक्षांचा झेंडा ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपचे हे कृत्य प्रोटोकॉलच्या विरोधात असल्याचे सांगत काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. तसेच विरोधकांना भाजपच्या या कृत्यावर घणाघाती टीका केली आहे.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीकी यांनी नव्या देशात भारताच्या राष्ट्रध्वजावर पक्षाचा झेंडा लावणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद देत हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अश्विनी बगरी या युजरने तर अशी कृती करणाऱयांवर गुन्हा दाखल करा असे सांगून राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा कसा असू शकतो, असा सवालही उपस्थित केला आहे. श्रद्धा कुमारी या युजरने तर भाजप आपल्या झेंडय़ाच्या प्रचाराची एकही संधी सोडत नसल्याचे ट्विट केले.

कल्याण सिंह यांचे शनिकारी दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. आज रविवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लखनौ येथे भाजपच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील विविध नेत्यांनी कल्याण सिंह यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. सोमवार, 23 ऑगस्ट रोजी गंगेच्या घाटावर त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments