R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जादूटोण्याच्या संशयाने सात जणांना बेदम मारहाण

जादूटोण्याच्या संशयाने सात जणांना बेदम मारहाण

चंद्रपूर | जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी महिला आणि वयोवृद्धांना हातपाय बांधून जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. दुर्गम अशा जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) येथील ही घटना असून यात सात जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शांताबाई कांबळे, शिवराज कांबळे, साहेबराव हुके, धम्मशीला हुके, पंचफुला हुके, प्रयागबाई हुके , एकनाथ हुके अशी जखमींची नावे आहेत. मारहाण झालेल्या कुटुंबावर आधी पासूनच गावातल्या लोकांचा जादूटोणा करत असल्याचा संशय घेतला होता. त्यातच मोहरमच्या सवारी दरम्यान गावातील काही महिलांच्या अंगात आलं आणि त्यांनी गावातील कांबळे आणि हुके कुटुंबातील लोकांची जादूटोणा करतात म्हणून नावं घेतली.

त्यामुळे कसलाही विचार न करता गावकऱ्यांनी संगनमत करून या लोकांना भर चौकात दोराने बांधून मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली आहे. सदर मारहाण झालेली व्यक्ती दलित कुटुंबातील असून घडलेल्या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे,

 

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments