R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश पाणी पुरी विकणाऱ्याने पाणी पुरीच्या पाण्यामध्ये केली लघवी, व्हिडिओ होत आहे वायरल

पाणी पुरी विकणाऱ्याने पाणी पुरीच्या पाण्यामध्ये केली लघवी, व्हिडिओ होत आहे वायरल

सध्या सोशल मीडियावर एका पाणी पुरी स्टॉल्सवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ बघून काही लोक पैसे कमावण्यासाठी माणुसकीच्या नावाला कलंक आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. एका पाणी पुरी विकणाऱ्याने पाणी पुरीच्या पाण्यामध्ये केल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर नेटीझन्सनी संताप व्यक्त केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये, हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की पाणीपुरी विकणारा व्यक्ती मग मध्ये लघवी करतो आणि नंतर तेच मग वापरून लोकांना पाणी पुरी देतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. या व्हिडीओ गुवाहाटीमधील आठगाव भागातला आहे. ट्विटर वापरकर्ता मामून खान यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अवघ्या १० सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत अनेक हजार लोकांनी बघितलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रीट्विटही केला आहे. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे. अनेक जण कमेंट्स सेक्शनमध्ये आपला राग व्यक्त करत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंतीही केली जात आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर, भाजपच्या या आमदाराची घणाघाती टीका

  मुंबई | सध्या भारतात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून अनेक शेतकरी आक्रमक होऊन आपल्या हक्कासाठी आंदोलन देखील करत आहेत. अशातच पंढरपूरचे आमदार...

भारत-पाकिस्तान मॅच सुरु असताना ठाण्यात ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये रंगले युद्ध

  ठाणे | टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान या प्रतिस्पर्धी असलेल्या संघांचा सामना आज खेळला जात होता. हा सामना दुबईत सुरू असला तरी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments