R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राणेंना अटक करण्याची शिवसेनेची हिंमत नाही, प्रमोद जठार यांचा इशारा

राणेंना अटक करण्याची शिवसेनेची हिंमत नाही, प्रमोद जठार यांचा इशारा

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. याबाबत जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक आणि चिपळूणचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे हे थोड्यावेळात आपला दौऱ्याला सुरुवात करतील. आम्हाला उत्तर द्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यानी ठाकरी भाषेत द्यावे. राणेंना अटक झाली तर महाराष्ट्र्भर जेलभरो आंदोलन केले जाईल. मंत्री राणें राणेंना अटक करण्याची शिवसेनेची हिंमत नाही. त्यांनी ती करूनच दाखवावी, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष जठार यांनी दिला.

मंत्री राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक नुकतेच रवाना झाले आहे. मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांनी दिले असल्याने पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले. याबाबत चिपळूण भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राणेंची भाषा हि ठाकरी भाषा आहे. जर गुन्हा दाखल करायचा असेल तर प्रत्येक दसऱ्याच्या मेळाव्यावर गुन्हा दाखल करावा. उद्धव ठाकरे यांना प्रजासत्ताकदिन कितवा आहे. हे जर माहिती नसेल तर हे दुर्दैव आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments