R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जगाला 'तालिबान' पासून अन् महाराष्ट्राला 'धनुष्यबाण' पासून खरा धोका, भाजपच्या या नेत्याने...

जगाला ‘तालिबान’ पासून अन् महाराष्ट्राला ‘धनुष्यबाण’ पासून खरा धोका, भाजपच्या या नेत्याने केले ट्विट

 

 

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेतेनारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच भाजपने जागजागी आंदोलन सुद्धा केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राणे यांच्या कारवाई करण्यात आली. यावर भाजप नेते राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून धोका असल्याचं ट्विट केले.

नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपच्या राज्यातील काही नेत्यांनी हातावर घडी, तोंडावर बोट अशी भुमिका घेतल्याचे पहायला मिळाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर जसे संस्कार आहेत ते तसे बोलणार असे म्हणत मी राणेंवर बोलावे इतके मी त्यांना महत्वाचे समजत नाही अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राणजगजीत सिंह पाटील यांनी केलेले ट्विट विशेष चर्चेत आहे. जगाला ‘तालिबान’ पासून आणि महाराष्ट्राला ‘धनुष्यबाण’ पासून खरा धोका आहे अशा आशयाचे ट्विट पाटील यांनी केले आहे. शिवसेनेची तुलना तालिबानशी केल्याने पाटील यांच्यावर शिवसैनिकांकडून टिका होत आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments