R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या माझ्याशी शारीरिक संबंध ठेव! भाजप नगरसेवकाची मित्राच्या पत्नीला ऑफर

माझ्याशी शारीरिक संबंध ठेव! भाजप नगरसेवकाची मित्राच्या पत्नीला ऑफर

 

भारतीय जनता पक्षाचे नेते सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे आणि आपल्या वर्तणुकीमुळे पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणताना अनेकवेळा दिसून आले आहे. त्यातच भाजपच्या नगरसेवकाच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्तीसगड जिल्ह्यातीळ हा व्हिडिओ असून भाजप नगरसेवकानं मित्राच्या पत्नीला सेक्सची ऑफर दिली होती. त्यामुळे संतापलेल्या महिलेनं नगरसेवकाला चपलेनं मारहाण केली.

मात्र चपलेनं मारहाण करूनही नगरसेवक सुधारला नाही. त्यानं १५ दिवसांनंतर पुन्हा महिलेला शारीरिक संबंधांची ऑफर दिली. त्यानंतर महिला सोमवारी नगरसेवकाच्या कार्यालयात पोहोचली. तिथे नगरसेवकानं त्याच्या मित्रासह महिलेला मारहाण केली. आता पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. तर नगरसेवक फरार आहे.सिमगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. नगरसेवक १५ दिवसांपूर्वी त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यानं मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली.

वहिनी आणि दिरामध्ये असे संबंध चालतात, असं नगरसेवकानं म्हटल्याचा आरोप महिलेनं केला. यामुळे महिला संतापली. महिलेनं नगरसेवकाला चपलेनं मारलं. तिच्या पतीनं तिला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं नगरसेवकाला मारहाण केली. यानंतर १५ दिवसांनी भाजप नगरसेवक सूर्यकांत ताम्रकरनं पुन्हा महिलेला शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली. त्यानं महिलेला तसा मेसेज केला. यानंतर महिला एका तरुणीला सोबत घेऊन आरोपी नगरसेवकाच्या मित्राच्या दुकानात काठी घेऊन पोहोचली. तिनं आरोपीला काठीनं मारहाण केली. सध्या या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments