R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ चॅट व्हायरल, पक्षाने केली हकालपट्टी

भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ चॅट व्हायरल, पक्षाने केली हकालपट्टी

 

भारतीय पूजनात पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधान करून पक्षाला आणि स्वतःला बदनाम करण्याची एकही संधी सोडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना संदर्भात विविध विधाने करून पक्षाला बदनाम करण्याचे काम भाजपा नेत्यांनी केले होते. आता त्या पाठोपाठ तमिळनाडूमध्ये एका भाजप नेत्याचे महिलेसोबतचा व्हिडीओ चॅट व्हायरल झाला आहे.

या नेत्याने पक्षातून राजीनामा दिला आहे. आपल्याला अडकवण्यात आल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे. तमिळनाडूतील भाजपचे महासचिव आणि प्रवक्ते के टी राघवन यांचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ चॅट व्हायरल झाला आहे. त्यानंतर राघवन यांनी आपण पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच विरोधकांनी सुद्धा भाजपवर तोफ डागली आहे.

राघवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून म्हटले आहे की, तमिळनाडूची जनता मला ओळखते, गेली 30 वर्षे मी काम करत आहे. आज सकाळी मला सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिअसला. माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी हा घाट घातला जात आहे. मी नुकतंच प्रदेशाध्यक्ष अन्नमलई यांची भेट घेतली आहे. मी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे. पण मला ज्याय मिळेल आणि धर्माचा विजय होईल असे’ के टी राघवन यांनी म्हटले आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments