R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया भाजप नेते खोटे बोलत आहेत...' भुजबळांनी फेटाळला किरीट सोमय्या यांचा दावा

भाजप नेते खोटे बोलत आहेत…’ भुजबळांनी फेटाळला किरीट सोमय्या यांचा दावा

 

मुंबई | आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची १०० कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. पण भाजप नेत्यांचा असा दावा छगन भुजबळ यांनी फेटाळला आहे. आयटी विभागाने भुजबळ यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केली अशी प्रेस नोट जारी केलेली नाही. भाजपचे नेते खोटे आरोप करतातचं असं भुजबळ म्हणाले आहेत.

भुजबळ म्हणाले की, ‘आयटी विभागाने भुजबळ यांच्या कुटुंबाची मालमत्ता जप्त केली अशी प्रेस नोट जारी केलेली नाही. त्यात भुजबळ असा कुठेही उल्लेख नाही. जप्त केलेल्या मालमत्तेशी माझा काहीही संबंध नाही. ती मालमत्ता ज्या कंपनीच्या नावे आहे त्या कंपनीनेही खुलासा केलेला आहे. भाजपचे नेते अर्थात किरीट सोमय्या खोटे आरोप करतातचं.’ अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

दरम्यान, मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची १०० कोटी रूपयांची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दावा केला होत. या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देत सुरुवात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भाषणाला केली सुरुवात

  आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. १९६६ पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र. मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे....

काय सांगता | ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने लस घेतल्याचा आला मॅसेज !

  संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाला रोखनसाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आता केंद्र सरकारने लसीचे डोस उपलब्द...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments