R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नाशिक-हिंगोलीतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिक-हिंगोलीतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीत प्रवेश

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शविसेना नि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इन-कमिंग सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज सटाणा व हिंगोली शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

हिंगोलीचे आमदार राजू नवघरे व सटाणाचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दळवी, अशोक दळवी, प्रल्हाद इंगोळे, नानाराव जामगे, दिलीप पाटील, मनोज सोनावणे, श्रीपाद कायस्य, नितिन सोनावणे, जीवराज चौधरी, आनंद सोनावणे आदींनी पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आधी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बरोबर सलगी त्यानंतर आज शहरातील विविध विकासकामांच्या निमित्ताने नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. बहुजन समाज पार्टीतून आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला होता. त्यानंतर ते वंचितचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्यरत होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments