R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पंधराव्या वित्त आयोगावर कर रूपाने लावलेली दलाली खाणे राज्य सरकारने बंद करावे...

पंधराव्या वित्त आयोगावर कर रूपाने लावलेली दलाली खाणे राज्य सरकारने बंद करावे – बबनराव लोणीकर

 

15 व्या वित्त आयोगातील केंद्र सरकारने ग्रामविकासासाठी दिलेल्या 800 कोटींच्या निधीवर राज्य सरकारने विविध प्रकारचे कर लावून दलाली खाण्याचा धंदा सुरू केला आहे काय असा संतप्त सवाल उपस्थित करीत ग्रामपंचायतींना मिळालेला निधी थेट ग्रामपंचायतींना मिळायला हवा त्यात कुठल्याही प्रकारचे कर आकारू नयेत अशा प्रकारची मागणी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्यामध्ये असलेल्या ग्रामपंचायती अतिशय छोटे क्षेत्र असून या ठिकाणी वेगवेगळे कर लागू करणे गैर असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हंटले आहे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचा विकास करावयाचा असेल तर अशा प्रकारचे रॉयल्टी वगैरेसारखे अतिरिक्त टॅक्स लावून ग्रामविकास मंत्र्यांनी जनतेची फसवणूक करू नये असा टोला माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मारला आहे.

ग्रामीण भागामध्ये मूलभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी दिल्या जाणारे ग्रामपंचायतीचे 14 वा वित्त आयोग 15 वा वित्त आयोग यामार्फत या सुविधा पुरवल्या जातात मात्र ग्राम विकास मंत्री यांना ग्रामीण भागातील परिस्थितीची जाणीव नसल्यामुळे अशा प्रकारचे टॅक्स आकारली जात असल्याचा आरोप माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments