R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति भाजपकडून ईडी, सीबीआय लावून धमकावण्याचं काम सुरूये, पण आम्ही घाबरत नाही"

भाजपकडून ईडी, सीबीआय लावून धमकावण्याचं काम सुरूये, पण आम्ही घाबरत नाही”

 

राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यासह राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला सुरवात झाली होती.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना ठाकरे फडणवीस यांच्या भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी या चर्चेमधील हवाच काढून टाकली. मी इतकं इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोललं तर मी थोडासावेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही तर माझं आयुष्य वास्तव आहे, असं म्हणत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तुफान फटकेबाजी केली. सुळे या नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या बैठकीसाठी उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

मी इन्स्टंट कॉफी पित नाही. पण, ठाकरे फडणवीस यांच्या भेटीची मला जास्त कल्पना नाही. जर सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले राखत असतील तर, त्या गोष्टीचं आपण स्वागत केलं पाहिजे. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे वैयक्तिक संबंध सर्वांसोबत चांगले होते. राजकीय मतभेद वेगळ्या ठिकाणी आणि वैयक्तिक नातं एका ठिकाणी यामध्ये गैर काहीच नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments