R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ओबीसी आरक्षणाची बैठक वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे - विजय वडेट्टीवार

ओबीसी आरक्षणाची बैठक वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे – विजय वडेट्टीवार

 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना हाच धागा पकडत विरोधकांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.दरम्यान यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवर वांझोटी बैठक अशी टीका करणाऱ्या विरोधकांचा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार समाचार घेतला.

या बैठकीला सर्व पक्षीय नेते होते, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नका असे सर्व पक्षांचे म्हणणे होते असं वडेट्टीवार म्हणाले. बैठकीला वांझोटी बैठक म्हणणाऱ्यांचं तोंडच वांझोटं आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेचे काही मुद्दे समोर आले. एकूण आरक्षणामध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आहेत, त्यातील ११८ जागा जिल्हापरिषदेच्या ओबीसीच्या कमी होतात. परंतू २० जिल्ह्यात ओबीसीच्या जागा वाढत आहेत.

त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर तज्ज्ञांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणून पुढील शुक्रवारी या बाबतीत दुसरी बैठक होईल. ती अंतिम बैठक असणार आहे. या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments