R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति मराठा समाजाकडे पैशाची श्रीमंती कमी असेल, पण मनाची श्रीमंती मोठी - उज्वल...

मराठा समाजाकडे पैशाची श्रीमंती कमी असेल, पण मनाची श्रीमंती मोठी – उज्वल निकम

 

मुंबई | मराठा समाजाकडे पैशाची श्रीमंती कमी असेल, पण मनाची श्रीमंती मोठी आहे, हीच मराठा समाजाची खासीयत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ विधिज्ञ उज्जल निकम यांनी मराठा समाजाची खासीयत सांगितली. तसेच, मी न घाबरणारा मराठा आहे, असेही ते म्हणालेअखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, आयोजित कार्यक्रमोत उज्जल निकम बोलत होते.

मराठा या व्याख्येवरुन या शब्दाचं अनेकदा राजकारण केलं जातं ते थांबलं पाहिजे. आम्हाला एक नवीन विचारांची दिशा आणि विचारांची मशाल पेटवायची आहे. कारण, बहुसंख्य मराठा आजही दारिद्र रेषेखाली आहे, त्यांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, याचं चर्चासत्र या वास्तूमध्ये होतील, असे उज्जल निकम यांनी म्हटलं. या वास्तूकडे कोणीही कधी वाकड्या नजरेनं बघणार नाही याची मला खात्री आहे.

पुढे बलताना निकम म्हणाले की, मी आहे एक मराठा लाख मराठा. मराठा समाज शिस्तप्रिय आहे. कोपर्डी प्रकरणानंतर आपण शिस्तप्रिय मोर्चे काढून देशभरात आपली शिस्त दाखवून दिली, असे उज्जल निकम यांनी म्हटलं. मी न घाबरणारा मराठा आहे, म्हणूनच मी या कार्यक्रमाला आलो, तर एकनाथ शिंदे हे खंदा मराठ आहेत, असेही निकम यांनी आवर्जून सांगितले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments