R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली | आज कृष्ण जन्माष्टमीचा सण आज देशभरात साजरा होत आहे. भगवान श्री कृष्णाची जयंती साजरी करण्यासाठी, मथुरेमध्ये जन्माष्टमीची तयारी जोरात करण्यात आली असून श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मथुरेतील कृष्ण जन्मस्थान मंदिरात सकाळची आरती करण्यात आली.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट केले, “जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा उत्सव भगवान श्री कृष्णाच्या जीवन-चरित्र बद्दल जाणून घेण्याची आणि त्यांच्या संदेश स्वतःला समर्पित करण्याची संधी आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे”.

पंतप्रधान नरेंद्र मोदींही देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, “तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण!

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देत सुरुवात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भाषणाला केली सुरुवात

  आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. १९६६ पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र. मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे....

काय सांगता | ५ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीने लस घेतल्याचा आला मॅसेज !

  संपूर्ण देशभरात कोरोनाच्या संसर्गाला रोखनसाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आता केंद्र सरकारने लसीचे डोस उपलब्द...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments