R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति दिल्लीत आपली महाराष्ट्रापेक्षा जास्त वट, नारायण राणेंचं सूचक वक्तव्य

दिल्लीत आपली महाराष्ट्रापेक्षा जास्त वट, नारायण राणेंचं सूचक वक्तव्य

 

कणकवली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानानंतर नाऱ्या यांना अटक त्यानंतर सुटका करण्यात आली होती. मात्र अटकेच्या कारवाईनंतरही जनआशीर्वाद यात्रा सुरू करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सेनेला चिमटे काढणे सुरूच ठेवले आहे. दिल्लीत आपली महाराष्ट्रापेक्षा जास्त वट असल्याचे विधान त्यांनी आज केले.

राणे यावर पुढे म्हणाले की, काय असं विचारताच, त्यांनी मी सांगतो लगे रहो! असे उत्तर दिले. हे विधान करतानाच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यास विसरले नाहीत. १ लाख ५७ हजार माणसे मारण्याचे काम या एकनंबरवाल्या मुख्यमंत्र्यांनी केलेय, अशा शब्दांत त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचले, तर संजय राऊत यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला
मुख्यमंत्री पिंजऱ्यात बसून सल्ले देतात!

पुढे राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका सुरूच ठेवली होपती. ते म्हणाले की, हे मुख्यमंत्री बाहेर पडत नाही, मात्र हात धुवा, मास्क लावा, असा सल्ला देताहेत. हे पिंजऱ्यात बसून या गोष्टी करायला सांगताहेत. ह्यांचे सगळे लक्ष नारायण राणे काय करतात, कुठे जातात याकडे आहे. शिवसेना घडवण्यात माझाही वाटा आहे. आता जी टकली फिरतात, सत्ता उपभोगतात ते त्यावेळी शिवसेनेत नव्हते. आम्ही बाळासाहेबांच्या पाठिशी उभे होतो. शिवसेना घडवली म्हणून उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री आहात. उद्धवजी, व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करु नका. काम जमत नसेल तर घरात बसा, असा इशारा राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments