R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं" जयंत पाटलांनी लगावला...

“बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं” जयंत पाटलांनी लगावला पडळकरांना टोला

 

सांगली | राज्यात अगदीच सरकार स्थापन झाल्यापासून राज्य सरकारच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपा नेते सतत प्रयत्न करत असतात. त्यातच वंचितमधून भाजपाच्या गोटात सामील झालेले आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा आघाडी सरकारवर सडकून टीका करताना अनेकवेळा दिसून आले होते. आता त्यांच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे.

आरेवाडीतील बिरोबा देवस्थान जागृत आहे. बिरोबाचा आशीर्वाद घेतल्यावर बऱ्याच गोष्टी चांगल्या देखील होतात. मात्र बिरोबा बनात येऊन बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं, अशा शब्दात मंत्री जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना सणसणीत टोला लगावला आहे. गोपीचंद पडळकर यांनी बिरोबा देवाच्या घेतलेल्या शपथेची आठवण करून देत जयंत पाटील यांनी बिरोबाच्या बनातच पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव भागातील टेंभू सिंचन योजनेच्या जल पूजन कार्यक्रम प्रसंगी जयंत पाटील यांनी पडळकर यांनी हा टोला मारला. आरेवाडीमधील बिरोबाच्या बनात हा जल पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments