R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या " उद्धवजी होश में आओ, लोकांचे शाप घेऊ नका"

” उद्धवजी होश में आओ, लोकांचे शाप घेऊ नका”

 

राज्यात कोरोना संसर्गाची दाहकता कमी होत असून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही मंदिराची दारे उघडण्यात आलेली नहित. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज संपूर्ण राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. हे सरकार ठोकल्याशिवाय, कॉलर पकडल्याशिवाय न्याय द्यायला तयार नाही” अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पुण्यात कसबा गणपतीच्या मंदिराच्याबाहेर शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी आज शंखनाद आंदोलन केलं.

या अडनॉलनाचे पडसाद राज्यातील विविध जिल्यांमध्ये दिसून येत असून चंद्रकांत पाटलांनी घणाघाती टीका केली आहे ते म्हणाले की “महापुरात मदत द्यायला तयार नाही. कोल्हापुरात हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. आता मदत देतील, तसचं राज्यात हजारो मंदिरांसमोर घंटानाद झाल्यावर मंदिर उघडण्याची परवानगी दिली” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“दुसरी लाट भीषण होती. कोरोनात काळजी घेण्याबाबत दुमत नाही. आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. सगळे लॉकडाउनचे नियम पाळतो. पण लॉकडाउनचे नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजेत. किराणा मालाची दुकानं सुरु करण्यापूर्वी दारु घरोघरी पोहोचवायला सुरुवात केली. दारु घरी पोहोचवणं राज्याचं अधिकृत धोरण कसं असू शकतं? तुमची नीती तीच आहे. तुम्हाला त्यातून पैसे मिळवायचे आहेत” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments