R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आता परमेश्वर तरी मदतीला येतो का? हे ते पाहत आहेत - हसन...

आता परमेश्वर तरी मदतीला येतो का? हे ते पाहत आहेत – हसन मुश्रीफ

 

कोल्हापूर | भाजपने मंदिरं सुरू करण्यासाठी मपूर्ण राज्यभरात घंटानाद आंदोलन सूर इले आहे. या आंदोलनवर्विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आता या आंदोलनाचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सरकारच्या विरोधात सातत्याने काही ना काही करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता परमेश्वर तरी मदतीला येतो का हे ते पाहत आहेत, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात माध्यमाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. केंद्र सरकार, नीती आयोग आणि तज्ज्ञ देखील कोरोनावरून सातत्याने इशारा देत आहेत. काळजी घ्या म्हणून वारंवार सांगत आहेत. तरीही भाजप आंदोलन करून गर्दी जमवत आहे. सरकारच्या विरोधात सातत्याने काही ना काही करायचा त्यांचा प्रयत्न आहे. आता परमेश्वर तरी मदतीला येतो का हे ते पाहत आहेत, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

तसेच अनिल परब आणि खासदार भावना गवई यांच्यार ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवर मुश्रीफ म्हणले की, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग भाजपकडून सुरू आहेत. पोलीस दलाला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून अनिल परब यांना नोटीस कशी निघू शकते? भाजपला झोप लागत नाहीये. सत्तेसाठी ते कासावीस झाले आहेत, असं सांगतानाच भावना गवळी या सत्तेत होत्या. मंत्री होत्या. आता त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. हे बरोबर नाही. जनताच भाजपला चोख उत्तर देईल, असं ते म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments