R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर या तारखेपासून करता येणार आयफोन १३ ची खरेदी

आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर या तारखेपासून करता येणार आयफोन १३ ची खरेदी

आयफोन हा जगप्रसिद्ध ब्रँड आहे. आपल्या वैशिष्ट्यपुर्ण बनावटीसाठी आयफोन हा ओळखला जातो. जगातील कोट्यावधी ग्राहक आयफोनच्या नव्या ब्रॅंडची वाट पहात असतात. या सर्व ग्राहकांच्या सेवेत आयफोन सिरीज मधील ‘आयफोन १३’ हा लवकरचं बाजारात उपलब्ध होणार आहे.

आयफोनने आपल्या आयफोन १३ ची लाॅंचिंग तारीख जाहीर केली आहे. १४ सप्टेंबर २०२१ ला आयफोन १३ सिरीज लाॅंच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये आयफोन १३, आयफोन १३ प्रो, आयफोन १३ प्रो मॅक्स, आयफोन १३ मिनी हे फोन असतील अशी माहिती मिळत आहे. आयफोनच्या चाहत्यांना या सर्व माॅडेल्सची प्री बुकिंग १७ सप्टेंबर पासून करता येणार आहे.

२४ सप्टेंबरपासून आयफोन १३ ची प्रत्यक्ष विक्री सुरू होणार आहे. या फोनमध्ये भरपूर नवनविन फिचर्स असणार आहेत. यात नविन माॅडेल कॅमेरा देखील असेल. आयफोन १३ मध्ये जुन्या माॅडलच्या तुलनेत अधिक चांगली अल्ट्रा वाइड लेन्स असणार आहेत. यात लेंन्सला ५ एलिमेंटच्या ऐवजी ६ एलिमेंटने अपग्रेड केली जाईल.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments