R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेचं उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल - प्रीतम मुंडे

केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेचं उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल – प्रीतम मुंडे

 

राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी आज राज्यभरात भाजपकडून घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते.. एकीकडे राज्य सरकारकडून इतर आस्थापनांवरील निर्बंध हटवण्यात येत असताना, केवळ मंदिर बंद का? असा सवाल भाजपच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे. त्या बीड येथे आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान बोलत होत्या. फक्त मंदिरावर निर्बंध लादणे आम्हाला मान्य नाही अस देखील यावेळी मुंडे म्हणाल्या.

दरम्यान केंद्र सरकारकडून ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचे, बोललं जात असले तर मग राणेंच्या अटकेचे उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल, ईडी ही केंद्र सरकारची बांधील संस्था नाही. ज्या लोकांविरोधात काही पुरावे मिळाले असतील, म्हणून ही कारवाई केली जात असल्याचे मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सोबतच जर राज्य सरकारला असं वाटत असेल की केंद्र सरकार ईडी च्या माध्यमातून सूडबुद्धीने त्यांच्या नेत्यांवर कारवाई करत आहे, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबद्दल देखील त्यांना उत्तर द्यावं लागेल. उगीचच ईडीच्या कारवाई वरून केंद्राकडे बोटं दाखवणं योग्य नाही असं मुंडे म्हणाल्या.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments