R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कोल्हापुरात दरवषी येणाऱ्या महापुराचा धोका टाळण्यासाठी केंद्रीय जल आयोग व केंद्र सरकारने...

कोल्हापुरात दरवषी येणाऱ्या महापुराचा धोका टाळण्यासाठी केंद्रीय जल आयोग व केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करण्यात – राजू शेट्टी

 

कोल्हापूर | कोल्हापूर आणि सांगली भागात दरसवाशी येणाऱ्या पुरामुळे नागरिकांचे प्रशकन प्रमाणात हाल होऊन मोठया प्रमाणात वित्त हानी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच २००५ पासून ते २०२१ पर्यंत सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला चार मोठ्या महापुरांचा फटका बसला असून यापुढे महापुराचा धोका टाळणासाठी केंद्रीय जल आयोग व केंद्र सरकारकडून तातडीचे उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी यांनी केंद्रीय जल आयोगाकडे केली आहे.

या मागणीमध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका टाळण्यासाठी केंद्रीय जल आयोगाकडून तातडीने आंबोलीपासून ते महाबळेश्वर पर्यंत किमान १०० टी. एम. सी पाणीसाठा होणारे नवीन धरणांची ठिकाणे शोधून पाण्याचा विसर्ग कमी होण्याच्या दृष्टीकोनातून ऊपाययोजना केल्या पाहिजेत.

 

सध्या पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा खोरे लवादाच्या निवाड्यानुसार नवीन धरणे बांधण्यासाठी परवानगी नसल्याने महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रप्रदेश या तीन राज्यातील विभागाची एकत्रित बैठक घेऊन आंबोली ते महाबळेश्वर या भागात किमान १०० टी. एम.सी पाणीसाठा होईल एवढ्या धरणांची निर्मीती करून या धरणातील पाणी तीनही राज्यांना समान वाटप करावे.

यासाठी केंद्रीय जल आयोगाने या धरणांचा होणारा खर्च , पुनर्वसन यासाठी लागणारा निधी तीनही राज्याकडून व केंद्रसरकारकडून उपल्बध करून हे प्रकल्प पुर्ण करावे जेणेकरुन तीनही राज्यांना पुर नियंत्रणासाठी या धरणांचा उपयोग होईल.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments