R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिवसेना नव्हे सोनिया सेना भाजपच्या या नेत्यांनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिवसेना नव्हे सोनिया सेना भाजपच्या या नेत्यांनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी परंपरेप्रमाणे दहीहंडी साजरी करणारच असा विश्वास आज येथे व्यक्त करीत राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्र्यांनी आम्हांला घाटकाेपर पाेलिस ठाण्यात दहीहंडीची परवानगी घेण्यासाठी जाऊन द्यावे अशी मागणी माध्यमातून केली. तसेच मोठ्या संख्याने त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जमा झाले होते. यावेळी त्यांनी सेनेवर सुद्धा टीका केली होती.

आमदार राम कदम यांनी दहीहंडी साजरी करणारच हा निर्धार केल्याने त्यांच्या निवासस्थाना बाहेर मुंबई पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे. त्यांना स्थानबद्ध करण्याचा हा प्रयत्न असल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. दरम्यान शिवसेना ही हिंदू विराेधी वागत असून ती आता साेनिया सेना झाल्याची टिका राम कदम यांनी सेनेवर केली आहे.

यावेळी राम कदम यांच्या निवासस्थानी कृष्ण आणि राधा यांच्या वेषभुषेत गोपाळ आले आहेत. राज्य सरकारने दहीहंडीसाठी परवानगी दिली तर ठीक अन्यथा मी घाटकोपरला जाणारच असा चंग कदमांनी बांधला. ते म्हणाले परंपरेप्रमाणे आम्ही दहीहंडी उत्सवाचे आयाेजन केले आहे. परंतु आमच्या निवासस्थाना बाहेर पाेलिसांनी वेढा घालून येणा-या गाेविंद पथकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हा प्रकार हिंदु सणांना विराेध करणा-या ठाकरे सरकारमुळं घडत आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments