R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून "परिक्रमा पंचगंगेची' या आंदोलनाला सुरुवात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून “परिक्रमा पंचगंगेची’ या आंदोलनाला सुरुवात

 

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रोश पूरग्रस्तांचा. परिक्रमा पंचगंगेची हे आंदोलन आजपासून सुरू केल आहे. मात्र टाटापुर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी हे आंदोलन स्थगित करावं अशी विनंती राजू शेट्टी यांना केली होती मात्र शेट्टी आपल्या निर्णयावर ठाम असून त्यांनी आजपासून या आंदोलनाला सुरवात केली आहे.

कोल्हापूरची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात अभिषेक, पूजा करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्यासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडीकडे जाण्यासाठी पायी यात्रा सुरू केली आहे. एकच प्रयाग चिखली गावामध्ये काही दिवसांपुरववी पुराच्या पाण्यामुळे अनेकांचा संसार वाहून गेला होता.

सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांच्या कडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगेची परिक्रमा करायला लागत आहे. पोटातली आग डोक्यात गेल्यावर ती काय होतं हे या परिक्रमेतून सरकारला सांगत आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने तात्काळ २०१९ धरतीवरती जीआर काढावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

#dainikloknews #loknews24tass #CMOMaharashtra #UddhavThackeray #RajThackeray #AjitPawar #NanaPatole #DevendraFadnavis #SharadPawar #EknathShindeSaheb #ChandrakantPatil #tusharrasal #rajushetti #swabhimanishetkarisanghtna

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments