R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या २०२४ मध्ये पुन्हा मोदीजी जिंकणार कारण.. कमाल खान याने सांगितलं कारण

२०२४ मध्ये पुन्हा मोदीजी जिंकणार कारण.. कमाल खान याने सांगितलं कारण

 

मुंबई | सतत वादग्रस्त ट्विट करत चर्चेत राहणार अभिनेता कमाल खान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य केले आहे. आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत राहणारा बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर खान बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत प्रत्येक मुद्यावर बोलतो मात्र आता थेट मोदींवर भाष्य केले आहे. तसेच अनेकदा सेलिब्रिटींना लक्ष्य करतो, राजकीय मंडळींची शाळा घेतो.

मात्र आता कमाल खान यांचे ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार, यावरचं त्याचं ट्वीट सध्या व्हायरल होतंय. या ट्वीटमध्ये त्याने 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असं भाकीत वर्तवलं आहे. विशेष म्हणजे, यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.

‘आता ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे, राहुल गांधी यांनाही पंतप्रधान व्हायचं आहे आणि नीतीश कुमार यांना देखील पंतप्रधान बनायचं आहे. इतरही अनेकांना पंतप्रधान व्हायचं आहे. याचा अर्थ एकच तो म्हणजे, २०२४ मध्ये पुन्हा मोदीजी निवडणूक जिंकणार,’ असं ट्वीट केआरकेने केलं आहे. मात्र त्याच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments