R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपा पाठोपाठ मनसेने पुण्यात मंदिरे उघडी करण्यासाठी आघाडी सरकारविरोधात पुराकले आंदोलन

भाजपा पाठोपाठ मनसेने पुण्यात मंदिरे उघडी करण्यासाठी आघाडी सरकारविरोधात पुराकले आंदोलन

 

पुणे | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अद्याप उघडण्यात आलेली नसून मंदिरे उघडण्यासाठी भाजपने आंदोलन पुकारले होते. त्या पाठोपाठ मनसेने सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर मंदीर खुली झाली पाहिजेत या मागणीसाठी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन केले. तसेच पुढील आठ दिवसात मंदिरं उघडली नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. व स्वतः जाऊन मंदिरं उघडणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलाय.

”गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद आहेत. सद्यस्थितीत सर्व व्यवहार, दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मंदिरांचा विचारही नाही. राजकीय नेत्यांना सभा, यात्रा या गोष्टीला परवानगी मिळते. तेव्हा कोरोनाचा वाढत नाही. त्यांच्यासमोर लपून बसतो. मंदिरं उघडल्यावरच कोरोना वाढतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय आहे.

”पुण्याचं जवळपास ७० टक्के लसीकरण झालाय. अनेकांचे दोन डोसही झाले आहेत. मॉल, हॉटेल आणि दुकानांना नियमांत राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणं मंदिरातही नियम व अटी लागू करूनच खुली करण्यास महाविकास आघाडी सरकारने परवानगी द्यावी. असंही त्यांनी यावेळी सांगितलं होत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments