R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली आज सर्वपक्षीय बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली आज सर्वपक्षीय बैठक

 

मुंबई | राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्धा तापत असताना याच मुद्द्यावरून विरोधकांनी आघाडी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला होता. याच पार्श्वभूमीवर मागच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व पक्षीय बीअथक बोलावली आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दावर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांची मत जाणून घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे.

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागावा यासाठी संभाजीराजे यांनी सर्व पक्षीय नेत्यांबरोबर गुरूवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट घेतली. त्यावेळी भाजप प्रतिनिधींनी देण्यात येणाऱ्या निवेदनावर सही करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमत नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षांची मत मागितलं आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments