R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिक्षक भरती | मुलाखतीच्या माध्यमातून भरणार तब्बल 'इतक्या' जागा

शिक्षक भरती | मुलाखतीच्या माध्यमातून भरणार तब्बल ‘इतक्या’ जागा

 

मुंबई | मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली भारतीवर राज्य सरकार सध्या नोकर भरतीवर विशेष लक्ष देत आहे. राज्यभरात रिक्त असणाऱ्या विविध विभागातील भरती प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यातच आता रिक्त असणाऱ्या शिक्षक भरतीचा बिगुल सुद्धा वाजलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यामुळे लवकरच रिक्त जागा भरण्यात येणार आहे/

राज्यातील एकूण २०६२ जागांसाठी मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत ३९०२ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया खाजगी शिक्षण संस्थातील जागांसाठी आहे. या भरतीच्या माध्यमातून सरकार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. या भरती बाबत अंतिम शिफारस पाठवण्यात आली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट मध्ये म्हंटल आहे की, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. त्याचसोबत उमेदवारांना मुलाखतीसाठी शुभेच्छा सुद्धा वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments