R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या चंद्रकात पाटील यांची सीबीआय चौकशी करावी , राष्ट्रवादीच्या या नेत्याने केली मागणी

चंद्रकात पाटील यांची सीबीआय चौकशी करावी , राष्ट्रवादीच्या या नेत्याने केली मागणी

 

पुणे | भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या पुण्यात भाजपाची सत्ता आल्यापासून महापालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला आहे. पालिकेतील सभागृहनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष ही पदेही लिलाव करूनच वाटण्यात आली आहेत. पुणे लुटण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे महापालिकेतील निविदा आणि पाटील यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत बहुउद्देशीय कामगार पुरविण्याच्या ४१ कोटींच्या निविदेला मान्यता मिळाली आहे. बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थायी समितीचे सदस्य नंदा लोणकर आणि बंडू गायकवाड उपस्थित होते.

जगताप म्हणाले, चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदारसंघामधून निवडून आल्यानंतर महापालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार वाढला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकले असतानासुध्दा महापालिकेने 41 कोटींची निविदा या कंपनीला दिली आहे. भाजपकडून पुणेकरांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आता जगताप यांच्या या टीकेला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

 

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments