R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "OBC आरक्षण काय ठेऊन निवडणूक घेणे हीच काँग्रेसची भूमिका"

“OBC आरक्षण काय ठेऊन निवडणूक घेणे हीच काँग्रेसची भूमिका”

 

राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा युद्ध तापलेला असताना ओबीसी आरक्षण कायम राहावे ही काँग्रेसची पूर्वीपासूनची भूमिका आहे. राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, ही काँग्रेसची भूमिका आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

ते म्हणाले की, OBC आरक्षणासंदर्भातील इम्पिरिकल डेटासंदर्भात निर्णय होईल तेव्हा काय करायचं हे ठरविलं जाईल. मात्र, आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये. भाजपने हे आरक्षण काढलेले आहे. त्याचा परिणाम ओबीसी समाजाला भोगावा लागत आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपला ओबीसी आरक्षणाबाबत काही देणे-घेणे नाही हे त्यांच्या कर्तृत्वावरून दिसत आहे.

आज भारतीय जनता पक्षाकडून आरक्षणाची होत असलेली थट्टा योग्य नाही. चूक करायची आणि ओबीसी आरक्षण हिसकावून घ्यायचं. ओबीसी समाजाच्या तोंडून घास हिरावून घ्यायचा आणि वरून ओबीसीसाठी आम्हीच आहोत, असं दाखविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. ओबीसी समाजाने आता त्यांना चांगल्याप्रकारे ओळखले त्यामुळे भाजपच्या आमिषाला OBC आहारी जाणार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments