R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या OBC आरक्षण संदर्भात भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केले मोठे विधान

OBC आरक्षण संदर्भात भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केले मोठे विधान

 

राज्यात OBC आर्कषघ्नच मुद्धा तापलेला असताना आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी OBC आरक्षण आणि निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तसेच ज्या ठिकाणी ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणं शक्य आहे, तिथे निवडणूक झाली पाहिजे. अन्यथा निवडणुका पुढे ढकलाव्यात हाच पर्याय आहे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रविण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पर्याय सांगितला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. आरक्षणाचा विषय चघळत ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. मला ती योग्य वाटत नाही. किती डेटा गोळा केला पाहिजे याचे काही निकष असतात, असं दरेकर म्हणाले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. आरक्षणाचा विषय चघळत ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. मला ती योग्य वाटत नाही. किती डेटा गोळा केला पाहिजे याचे काही निकष असतात, असं दरेकर म्हणाले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर आंदोलनावर टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने पुकारलेल्या आंदोलनात जनतेचा सहभाग होता. हा महाराष्ट्र देवदेवतांना मानणारा आहे. मंदिरावर व्यवसाय करणारा मोठा वर्ग आहे. या आंदोलनावर टीका करणाऱ्यांनी रेस्टॉरंट आणि बार सुरू केले. त्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये. त्यांचे गर्दीत मेळावे सुरू आहेत. फक्त मंदिर सुरू केल्यानेच गर्दी वाढणार आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments