R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या उत्तर भारतीयांना हवंय महाराष्ट्रात OBC आरक्षण, मनसे काय भूमिका घेणार

उत्तर भारतीयांना हवंय महाराष्ट्रात OBC आरक्षण, मनसे काय भूमिका घेणार

 

राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्धा तापत असताना आता परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याचं हालचाली सुरू झाल्या आहेत. ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे राज्यातील परप्रांतीय ओबीसींची बैठक पार पडली. या. बैठकीत परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भातील माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली असून शाहसन सकारात्मक असल्याचे विधान त्यांनी केले आहे

इतर राज्यातील अनेक जण महाराष्ट्रात कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. ते परराज्यातील असल्याने त्यांना राज्यात ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्यात आम्हाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी परप्रांतीय ओबीसींनी विजय वड्डेटीवार यांच्याकडे केली आहे. उत्तर भारतीय अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे निवासी आहोत, त्यामुळे इथे त्यांच्या मुलांचा जन्म झाला त्यांना इथल्या आरक्षणाचा लाभ द्यावा असा तर्क मांडण्यात आला आहे.

यावर १९६७ पूर्वीचे ओबीसींचे पुरावे असतील त्यांना राज्यात ओबीसी आरक्षणाचा लाभ देता येईल अशी भूमिका ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी घेतली आहे. याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिफारस केली जाणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने ही शिफारस मान्य केल्यानंतर केंद्र सरकारकडे याबाबत शिफारस केली जाणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments