R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या RSSला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे - जावेद अख्तर

RSSला पाठिंबा देणारे लोक तालिबानी मानसिकतेचे – जावेद अख्तर

 

मुंबई | तालिबाननं काबूलवर वर्चस्व मिळवल्यानंतर जगभरातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अशातच आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानवर टीका करताना थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) शी तुलना तालिबानशी केली आहे. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांच्यंच लक्ष वेधून घेतलं आहे.

जावेद अख्तर यांनी शुक्रवारी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या प्रश्नावरुन काही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. यामध्ये त्यांनी तालिबानी हे रानटी प्रवृत्ती असल्याचं म्हणत तालिबानवर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांवर देखील टीका केली आहे. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदानीय आहे. भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जावेद अख्तर यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. जावेद यांनी भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट तालिबानचे समर्थन करतात. काही असेही लोक आहेत जे स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, असंही यावेळी जावेद अख्तरनं म्हटलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments