R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित गुप्त योजना आली जगासमोर

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित गुप्त योजना आली जगासमोर

 

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तयार केलेली गुप्त योजना लीक झाल्युले एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये क्वीन एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर काही तास आणि दिवसांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांची योजना उघड झाली आहे. यामुळे अशी परिस्थिती उद्भवली तर त्या काळात ब्रिटनमध्ये काय काय होईल, असे प्रश्न उठत आहेत.

तसेहच त्यांच्या मृत्यूनंतर सरकार तेव्हा काय व्यवस्था करेल? राजघराण्यातील सदस्यांची भूमिका काय असेल? काही विशेष कार्यक्रम असतील का? अंत्यसंस्कार कसे केले जातील? लंडनमधील गर्दीचे नियंत्रण कसे केले जाईल? जाणून घेऊया. समोर आलेल्या माहितीनुसार या योजनेला ‘ऑपरेशन लंडन ब्रिज’ असे नाव देण्यात आले आहे. 95 वर्षीय राणी ब्रिटिश इतिहासातील सर्वात वृद्ध राणी आहेत.

तसेच त्यांच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी त्यांचा दफनविधी होईल आणि त्यांचा मुलगा आणि उत्तराधिकारी प्रिन्स चार्ल्स त्यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी देशभर प्रवास करतील. कागदपत्रांनुसार, राणीच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह तीन दिवस संसदेत ठेवला जाईल. अधिकाऱ्यांचा असा अंदाज आहे की, या काळात शेकडो-हजारो लोक लंडनमध्ये येऊ शकतात. या काळात ग्रिडलॉक आणि पोलीस व्यवस्थेसह अन्नाची टंचाई होण्याची भीती आहे. गर्दी आणि अराजकाला सामोरे जाण्यासाठी विस्तृत सुरक्षा मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments