R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आता शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का, रत्नागिरीच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाने केला सेनेत प्रवेश

आता शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का, रत्नागिरीच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाने केला सेनेत प्रवेश

 

राज्यात आघाडीचं साकार असले तरी या तिन्ही पक्षातील नेते मंडळी पक्षाअंतर्गद उद्या येताना दिसून येत आहेत. त्यातच रत्नागिरीमधील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सतीश चिकणे यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून शिवेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. खेड नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर आली आहे. असे असताना राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे माणले जात आहे.

राज्यात स्थानिक स्वराज संस्थांसोबतच प्रमुख शहरांच्या महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या अनुषंगाने वरिष्ठ नेते पक्षबांधणीवर जोर देत आहेत. नव्या नियुक्त्यांसोबतच दुसऱ्या पक्षातून इनकमिंग अशा सगळ्याच बाजूने पक्षनेत्यांचा विचार सुरु आहे. राज्यामध्ये सध्या शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस हे तिन्ही पक्ष सोबत आले आहेत. तिन्ही पक्ष राज्याचा गाडा हाकत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर अजूनही या तिन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते पक्षबदल करताना दिसत आहेत.

सध्या रत्नागिरीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठाना सोपवला. तसेच शिवसेना आमदार रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेच्या तोंडावर आलेल्या आहेत. असे असताना शिवसेनेने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments