R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या चिपी विमानतळ उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी खासदार राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी खासदार राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

मागच्या अणे वर्षापासून कोकणवासीयप्रतीक्षेत आसलेल्या चिपी विमानतळ प्रवासी विमान उड्डाणास सज्ज झाला आहे. अलाएन्स एअर या विमान वाहतूक करणाऱया पंपनीनेही 7 ऑक्टोबरपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. तसे पत्र विमान वाहतूक मंत्रालयाला दिले आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या दृष्टीने योग्य ती तयारी करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱयांना द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे संसदीय गटनेते, खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

चिपी विमानतळाचे काम जलदगतीने पूर्ण होऊन विमानसेवा सुरू व्हावी या दृष्टीने खासदार विनायक राऊत यांनी पेंद्रीय हवाई वाहतूक मंत्री तसेच संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून विमानतळ विमानोड्डाणास सज्ज झाला आहे. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

या विमानतळाचे उद्घाटन ७ ऑक्टोबर रोजी करण्यात यावे व त्यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना द्यावेत, अशी मागणी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब व खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments