R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा"

“संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा”

 

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर भाजपच्या अनेक पक्षांनी टीका केली आहे. अख्तर यांच्याशी संबंधित चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिल्यानंतर आता आमदार नीतेश राणे यांनी अख्तर यांना खुलं आव्हान दिलं आहे. जाहीर चर्चेला या, अन्यथा सर्व हिंदूंची माफी मागा, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.

नीतेश राणे यांनी जावेद अख्तर यांना एक खुलं पत्रच लिहिलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा जोरदार विरोध केला आहे. ‘अख्तर यांनी संघाची तालिबानी दहशतवाद्यांशी केलेली तुलना हे एक नियोजनबद्ध कटकारस्थान आहे. ते तालिबानी राजदूत असल्यासारखे वागत आहेत. हिंदुत्ववाद्यांशी तुलना करून अख्तर यांना तालिबानचं उदात्तीकरण करायचं आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांच्या मनात इतका द्वेष का भरलाय कळायला मार्ग नाही,’ असं नीतेश यांनी पत्रात म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर भाजपच्या नाईक पक्षांनी टीका केली आहे. अख्तर यांच्याशी संबंधित चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिल्यानंतर आता आमदार नीतेश राणे यांनी अख्तर यांना खुलं आव्हान दिलं आहे. जाहीर चर्चेला या, अन्यथा सर्व हिंदूंची माफी मागा, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.

नीतेश राणे यांनी जावेद अख्तर यांना एक खुलं पत्रच लिहिलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा जोरदार विरोध केला आहे. ‘अख्तर यांनी संघाची तालिबानी दहशतवाद्यांशी केलेली तुलना हे एक नियोजनबद्ध कटकारस्थान आहे. ते तालिबानी राजदूत असल्यासारखे वागत आहेत. हिंदुत्ववाद्यांशी तुलना करून अख्तर यांना तालिबानचं उदात्तीकरण करायचं आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांच्या मनात इतका द्वेष का भरलाय कळायला मार्ग नाही,’ असं नीतेश यांनी पत्रात म्हटलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

“मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते, भुजबळांनी लगावला टोला

  नाशिक | नाशिक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला होता....

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल, उस्मानाबाद घटनेनंतर रुपाली चाकणकर कडाडल्या

  उस्मानाबाद जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या एक गरीब कुटूंबातील मुलीचा तिच्या बाळंतपणामध्येच मृत्यू झाला आहे. ही घटना ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

‘समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवलीत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन’

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात केलेल्या ड्रग्स व अंमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे व जावयाला अंमली पदार्थ...

Recent Comments