R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या जावेद अख्तर यांच्या वादात राम कदम यांनी साधला सेनेवर निशाणा !

जावेद अख्तर यांच्या वादात राम कदम यांनी साधला सेनेवर निशाणा !

 

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी RSS ची तुलना तालिबान बरोबर करून भाजपच्या अनेक पक्षांची टीका अंगाववार ओढवून घेतलं होती. अख्तर यांच्याशी संबंधित चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिल्यानंतर आता आमदार नीतेश राणे यांनी अख्तर यांना खुलं आव्हान दिलं आहे. जाहीर चर्चेला या, अन्यथा सर्व हिंदूंची माफी मागा, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे.

 

त्या पाठोपाठ पुन्हा एकदा आमदार राम कदम यांनी या मुद्द्यावरून शिवसेना पक्षाला टोला लगावला आहे. शिवसेना सत्तेत असूनही जावेद अख्तर यांच्यावर कारवाई का नाही?, असा संतप्त सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारला आहे. जावेद अख्तर यांचं वक्तव्य चुकीचं आहे. आजच्या सामनामधूनही हे मान्य करण्यात आलंय मग कारवाई का नाही, असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. त्यांनी वक्तव्य करुन जवळपास ३६ तास उलटून गेलीत, लवकरात लवकर कारवाई करा, असं ते म्हणाले.

तर आमदार नीतेश राणे यांनी जावेद अख्तर यांना एक खुलं पत्रच लिहिलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या वक्तव्याचा जोरदार विरोध केला आहे. ‘अख्तर यांनी संघाची तालिबानी दहशतवाद्यांशी केलेली तुलना हे एक नियोजनबद्ध कटकारस्थान आहे असा आरोप त्यांनी लगावला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments