R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मंदिर उघडण्याच मनसेचं आंदोलन भाजपा स्पॉन्सर माजी सेना खासदाराची टीका

मंदिर उघडण्याच मनसेचं आंदोलन भाजपा स्पॉन्सर माजी सेना खासदाराची टीका

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अद्याप उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. याच पार्श्वभाभूमीवर मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलन पुकारले होते त्या पाठोपाठ मनसेने सुद्धा आंदोलनाची हाक दिली होती. आता मंदिरे उघण्यासाठी कारण्यातआलेल्या आंदोलनावर शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं. औरंगाबादमध्ये मनसेने मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र मनसेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीवर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. मनसेचं आंदोलन म्हणजे भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी केली.

मंदिरं उघडण्याची हिंमत मनसेत नाही, मनसे नादी लागू नये. मनसेचं आंदोलन म्हणजे भाजपचा स्पॉन्सर कार्यक्रम आहे, असा हल्लाबोल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते आज औरंगाबाद येथे पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments