R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत

बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत

 

बेळगाव महानगर पालिका निवडणुकीच्या मतदान मोजणीच्या प्रक्रियेला सकाळपासून सुरुवात झाली असून बेळगाव महानगरपालिकेचा निवडणूक निकाल आज जाहीर होत असून मतमोजणीमध्ये भाजपाने महाराष्ट्र एकीकरण समितीचा दणाणून पराभव केला आहे. बेळगाव (शहर) म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती असे समीकरण आमदारकीनंतर आता महापालिकेतही यावेळी बदलताना दिसत आहे

बेळगाव महानगरपालिकेच्या एकूण ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. तर गेली अनेक वर्षे बेळगावातील मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून, एकीकरण समितीच्या पदरात केवळ दोन जागा पडल्या आहेत.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने बेळगाव महानगरपालिकेच्या निकालांमध्ये वर्चस्व दिसून आले. मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली. अखेर भाजपाने ३६ जागांवर बाजी मारत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसच्या खात्यात ९ जागा गेल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीला २ जागा मिळाल्या. उर्वरित ११ जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments