R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अनिल देशमुख यांनी ED समोर हजर राहावे, देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

अनिल देशमुख यांनी ED समोर हजर राहावे, देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला होता. तसेच दाखले सुद्धा तयानी दिले होते. याच पार्श्वभूमीर सोमय्या यांनी आज बजरंग खरमाटे यांनी बांधलेल्या आलिशान बंगल्याची पाहणी करण्यासाठी सांगलीत दाखल झाले होते.

त्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते अनिल देशमुख यांनी आता मुकाट्याने ईडीच्या चौकशीला हजर राहावे, अशी टिप्पणी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपूर येथे पत्रकार मध्यमांशी बोलताना बोलताना होते.

१०० कोटी वसुली प्रकरणात गोत्यात आलेल्या अनिल देशमुख यांच्या सुटकेचे सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात Ed ने लूक आऊट नोटीस काढली आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, की अनिल देशमुख यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हा सगळा प्रवास केला आहे.आता त्यांना लपण्याची गरज नाही.आता त्यांनी चौकशीला समोर जायला पाहिजे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments