R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या कृषी आंदोलनाच्या भूमिकेवर स्वपक्षीयांनी लगावला मोदी सरकारला टोला

कृषी आंदोलनाच्या भूमिकेवर स्वपक्षीयांनी लगावला मोदी सरकारला टोला

 

नवी दिल्ली | केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या ८ महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असून अद्याप शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे केंद्र रकरर अर्थात मोदी सरकार दुर्लक्ष करत आहेत त्यातच आता मुजफ्फरनगरमध्ये लाखो शेतकरी एकत्र झाले आहेत. ते आमच्या रक्तामासाच्या नात्याचे आहेत असे विधान भाजपा खासदार वरुण गांधी यांनी केले होते.

पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे की, मुस्लिम, अहीर, जाट आणि गुर्जर (एमजेजीएआर) यांची घातक आघाडी पुन्हा होऊ शकते. स्व. चौधरी चरण सिंह यांनी ७० च्या दशकात अशी आघाडी बनविली होती. आंदोलक शेतकऱ्यांवरून व्यक्त होऊ लागले नेते हरियाणातील भाजप सरकारमधील उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी जाहीरपणे आंदोलक शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे.

या राज्यात भाजपने शिरोमणी अकाली दलासारखा महत्त्वाचा सहकारी गमावला आहे. राजस्थानात भाजपला मोठा धक्का बसला असून सात वर्षांनंतर पंचायत समिती निवडणुकीत केवळ ५५० जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत काँग्रेसला ६७० जागा मिळाल्या आहेत. राजस्थानात वसुंधरा राजे समर्थक आणि विरोधक यांच्यात पक्ष विभागलेला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments