R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "हरतालिका व्रतात करू नका 'या' चुका, नाही होणार पूर्ण फळ प्राप्ती"

“हरतालिका व्रतात करू नका ‘या’ चुका, नाही होणार पूर्ण फळ प्राप्ती”

 

मुंबई | गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका हे व्रत केल जातं. या व्रताबद्दल अशी कटाह सांगितली जाते की, हिमालय पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वती या नावानेही ओळखली जाते. गौरीला भगवान विष्णूचं मागणं घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. हिमालयाने अतिशय आनंदने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण, पार्वतीने आधीपासून शंकराला पती म्हणून वरलं होतं.

पण, पित्याने विष्णूशी लग्न ठरवल्यामुळे, पार्वती शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या करू लागली. शिवाला अखंड उपासनेने प्रसन्न केलं आणि आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटलं. त्यानंतर दोघांचं लग्न झालं. त्यामुळे आजही कुमारिका मुली चांगला पती मिळवा म्हणून हरतालीकेचं व्रत करतात.

हरतालिका व्रत महिला आणि कुमारीका करतात. या दिवशी निर्जला एकादशी प्रमाणे उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उद्यापन करतात. भविष्योत्तर पुराणानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला ‘हस्तगौरी, ‘हरिकाली किंवा ‘कोटेश्वरी’ व्रताचंही पालन करण्यात येतं. या दिवशी आदी शक्तीमाता पार्वतीचं गौरीच्या रुपात पूजन करण्यात येतं. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचं अनुष्ठान होतं. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होतं. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीला या व्रताचं पालन करण्यास सांगितलं होतं.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments