R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या धनंजय मुंडे प्रकरणी पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, त्या म्हणाल्या की

धनंजय मुंडे प्रकरणी पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, त्या म्हणाल्या की

मुंबई | करूणा शर्मा प्रकरणावर भपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आजवर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्रआटगाडल्या घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच करूणा शर्मा या बीडमध्ये आल्या होत्या. त्यांच्या कारमध्ये पिस्तुल सापडल्या प्रकरणी त्यांना अटक झाली. तसंच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. आता या प्रकरणी पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकद असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणून होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. Wrong President Should not be set! ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !! असे ट्विट त्यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांच्या बहिणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर करूणा शर्मा यांच्यासोबत असलेले आपले संबंध हे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सोशल मीडियावर मान्य करावे लागले होते. हे सगळं प्रकरण आता कोर्टात आहे, त्यामुळे याबाबत मीडियाने प्रसिद्धी देऊ नये या आशयाचं एक पत्रही धनंजय मुंडेंच्या वकिलांमार्फत मीडियाला पाठवण्यात आलं होतं.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments