R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू"

राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

 

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी विविध उद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका करताना दिसून येतात. त्यातच मुज्जफरनगर येथे नुकतीचं शेतकऱ्यांची महापंचायत पार पडली असून या पंचायतीला देशभरातून शेतकरी उपस्थीत होते. यांच्या समर्थनार्थ काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यानी एक फोटो ट्वीट केला होता.

या ट्विट केलेल्या फोटोमुळे भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू आहेत, अशी जहरी टीका केली आहे. कोकीळ हा पक्षी नेहमी दुसऱ्यांच्या घरट्यावर आनंदी होत असतो, अशी जोरदार टीका संबीत पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

काॅंग्रेस पक्षाला काही भविष्य नाही. राहुल गांधी हे आपल्या अशा वागण्याने वारंवार स्वत: ला खोटं असल्याचं सिद्ध करतात. लोकांच्या मागण्या काय आहेत हे त्यांना कळत नाही. रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करावं लागतं. राहुल गांधी यांना या गोष्टी समजत नाहीत, अशी टीकाही भाजपने केली आहे.
देशात जेव्हा ही चुकीची माहिती पसरवण्याचं काम होतं तेव्हा त्यात राहुल गांधी यांचा हात असतो. खोटारडेपणाचं राजकारण करून राहुल गांधी काय सिद्ध करणार आहेत?, असा सवाल ही भाजपने केला आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments